उत्पत्ती 36:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 सेईरच्या डोंगराळ प्रदेशातील एदोमी लोकांचा मूळ पुरुष एसावच्या वंशजांची नावे अशी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणार्या अदोमी लोकांचा मूळ पुरुष एसाव ह्याची वंशावळ : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या अदोमी लोकांचा पूर्वज एसाव याची ही वंशावळ: Viz kapitola |