उत्पत्ती 36:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 एसावापासून ओहोलीबामाहला यऊश, यालाम व कोरह या नावांचे पुत्र झाले. एसावाला हे सर्व पुत्र कनान देशात झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणि अहलीबामेस यऊश, यालाम व कोरह हे झाले. हे एसावाचे मुलगे; हे त्याला कनान देशात झाले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि अहलीबामेस, यऊश, यालाम व कोरह हे झाले. हे एसावाचे पुत्र त्यास कनान देशात झाले. Viz kapitola |