Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 36:43 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 मग्दीएल व ईराम. हे एदोम देशाचे मुख्य अधिकारी बनले. त्यांनी ज्या जागेचा ताबा घेतला होता त्याप्रमाणे. हा सर्व एदोमाचा पिता एसावाचा वंश आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 सरदार माग्दीएल व सरदार ईराम; अदोम वंशजांनी जो देश वतन करून घेतला, त्यातल्या त्यांच्या निवासस्थानांप्रमाणे त्यांचे हे सरदार होत. अदोमी लोकांचा मूळ पुरुष एसाव.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 माग्दीएल, व ईराम. ह्यातील प्रत्येक कूळ त्या कुळाचे नाव दिलेल्या प्रदेशात राहिले. अदोमी यांचा बाप एसाव याचा हा विस्तार आहे.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 36:43

Následuj nás:

Reklamy


Reklamy