उत्पत्ती 36:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 बेला मृत्यू पावल्यावर बस्रा येथला जेरहाचा पुत्र योबाब हा त्याच्या जागी राजा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 बेला मेल्यावर बस्रा येथला जेरहाचा मुलगा योबाब त्याच्या जागी राजा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 बेला मरण पावल्यावर बस्रा येथील जेरहाचा मुलगा योबाब ह्याने राज्य केले. Viz kapitola |