उत्पत्ती 36:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी एदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 इस्राएल लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी अदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 इस्राएलावर कोणी राजा राज्य करण्यापूर्वी अदोम देशात जे राजे राज्य करीत होते ते हेच: Viz kapitola |