उत्पत्ती 36:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 एसावाने कनान देशातील स्थानिक मुलींशी विवाह केले होते: एलोन हिथी याची कन्या आदाह, अनाहची कन्या व सिबोन हिव्वी याची नात ओहोलीबामाह Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 एसावाने कनानी मुलींतून बायका केल्या. एलोन हित्ती ह्याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी ह्याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 एसावाने कनानी मुलींतून स्त्रिया करून घेतल्या, एलोन हित्ती याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी ह्याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा Viz kapitola |