उत्पत्ती 36:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 एसावाचा पुत्र रऊएलचे वंशज: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही कुळे एदोम देशात रऊएलापासून झाले; एसाव व त्याची पत्नी बासमाथची ही नातवंडे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 एसावाचा मुलगा रगुवेल ह्याचे मुलगे हे : सरदार नहाथ, सरदार जेरह, सरदार शाम्मा व सरदार मिज्जा, हे सरदार रगुवेलास अदोम देशात झाले; एसावाची बायको बासमाथ हिचे हे मुलगे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 एसावाचा मुलगा रगुवेल याचे पुत्र हे: सरदार नहाथ, सरदार जेरह, सरदार शम्मा, सरदार मिज्जा. हे सर्व सरदार रगुवेलास अदोम देशात झाले. एसावाची पत्नी बासमथ हिची ही नातवंडे होती. Viz kapitola |