Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 36:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 कोरह, गाताम व अमालेक. हे सर्व एदोमातील एलीफाजचे प्रमुख वंशज होते; ते आदाहचे पौत्र होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 सरदार कोरह, सरदार गाताम व सरदार अमालेक; अदोम देशात अलीपाज ह्याच्या पोटी हे सरदार झाले. हे आदेचे मुलगे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 कोरह, गाताम व अमालेक. आपापल्या कुळांचे हे सरदार अलीपाजला अदोम देशात झाले. ही आदेची नातवंडे होती.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 36:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy