उत्पत्ती 36:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 एसावाची नातवंडे त्यांच्या नावांनी ओळखल्या जाणार्या कुळांचे प्रमुख झाले: एसावाचा प्रथमपुत्र एलीफाजचे पुत्र: त्यांची नावे ही: तेमान, ओमर, सेपो, केनाज, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 एसाव वंशांतले सरदार झाले ते हे : एसावाचा पहिला मुलगा अलीपाज; ह्याचे मुलगे सरदार तेमान, सरदार ओमार, सरदार सपो, सरदार कनाज, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 एसावाचे वंशज आपापल्या कुळांचे सरदार झाले ते हे: एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे पुत्र: तेमान, ओमार, सपो, कनाज, Viz kapitola |