उत्पत्ती 36:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 रऊएलाचे पुत्र: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमाथ हिची नातवंडे होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 रगुवेलाचे मुलगे नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा हे होते; एसावाची बायको बासमाथ हिचा हा वंश. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 रगुवेलाचे हे पुत्र होते: नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमथ हिची नातवंडे होती. Viz kapitola |