उत्पत्ती 36:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 एसावाच्या पुत्रांची नावे: एसावची पत्नी आदाहपासून झालेला पुत्र एलीफाज आणि एसावची पत्नी बासमाथ हिच्यापासून झालेला रऊएल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 एसावाच्या मुलांची नावे ही : एसावाची बायको आदा हिचा मुलगा अलीपाज आणि एसावाची बायको बासमाथ हिचा मुलगा रगुवेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 एसावाच्या मुलांची नावे: एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमथ यांचा मुलगा रगुवेल. Viz kapitola |