उत्पत्ती 35:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 शेवटी याकोब आणि त्याच्यासोबतचे सर्व लोक कनान देशातील लूज (याला बेथेल असेही नाव होते) येथे येऊन पोहोचले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ह्या प्रकारे याकोब आपल्याबरोबरच्या सर्व लोकांसह कनान देशात लूज (म्हणजे बेथेल) येथे येऊन पोहचला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 अशा रीतीने याकोब व त्याच्याबरोबरचे सर्व लोक कनान देशात लूज येथे येऊन पोहचले त्यालाच आता बेथेल म्हणतात. Viz kapitola |