उत्पत्ती 35:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तो परिपक्व वयाचा वयोवृद्ध होऊन मरण पावला आणि त्याचे पुत्र एसाव व याकोब यांनी त्याला मूठमाती दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 मग त्याने प्राण सोडला; तो वृद्ध व पुर्या वयाचा होऊन मृत्यू पावला आणि स्वजनांस जाऊन मिळाला; त्याचे मुलगे एसाव आणि याकोब ह्यांनी त्याला मूठमाती दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 इसहाकाने शेवटचा श्वास घेतला आणि मरण पावला, आणि आपल्या पूर्वजास मिळाला, तो म्हातारा व आयुष्याचे पूर्ण दिवस होऊन मरण पावला. त्याचे पुत्र एसाव व याकोब यांनी त्यास पुरले. Viz kapitola |