उत्पत्ती 35:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 लेआची दासी जिल्पा हिचे पुत्र: गाद व आशेर हे होते. हे सर्व पुत्र याकोबाला पद्दन-अराम येथे झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 आणि लेआची दासी जिल्पा हिचे मुलगे : गाद व आशेर. हे याकोबाचे मुलगे त्याला पदन-अरामात झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 आणि लेआची दासी जिल्पा हिचे पुत्र गाद व आशेर. हे सर्व याकोबाचे पुत्र जे त्यास पदन-अरामात झाले. Viz kapitola |