उत्पत्ती 35:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मग इस्राएल पुढे प्रवास करीत निघाला आणि त्याने एदेरच्या बुरुजापलीकडे आपला तळ दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 नंतर इस्राएलाने कूच करून एदेर कोटाच्या पलीकडे आपला डेरा दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 त्यानंतर इस्राएल पुढे गेला आणि मिगदाल-एदेरच्या पलीकडे त्याने तळ दिला. Viz kapitola |