उत्पत्ती 35:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मग याकोबाने तिच्या कबरेवर एक दगडी स्मारक उभारले, ते स्मारक आजही राहेलच्या कबरेचे खूण म्हणून तिथे उभे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग याकोबाने तिच्या कबरेवर एक स्तंभ उभारला; तो राहेलीच्या कबरेवरचा स्तंभ आजवर कायम आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आणि याकोबाने तिचे स्मारक म्हणून तिच्या कबरेवर एक स्तंभ उभा केला. तो स्तंभ आजपर्यंत तेथे कायम आहे. Viz kapitola |