उत्पत्ती 35:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तिने अखेरचा श्वास घेतला—कारण ती मृतवत झाली होती—तिने तिच्या मुलाचे नाव बेन-ओनी ठेवले पण त्याच्या वडिलांनी त्याचे नाव बिन्यामीन ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ती तर मरण पावली. तिचा प्राण जाता जाता तिने मुलाचे नाव ‘बेनओनी’ (माझ्या दु:खाचा पुत्र) ठेवले; तथापि त्याच्या बापाने त्याचे नाव ‘बन्यामीन’ (माझ्या उजव्या हाताचा पुत्र) असे ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्या मुलाला जन्म देताना राहेल मरण पावली, परंतु मरण्यापूर्वी तिने त्याचे नाव बेनओनी असे ठेवले, परंतु त्याच्या वडिलाने त्याचे नाव बन्यामीन असे ठेवले. Viz kapitola |