उत्पत्ती 35:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ज्या स्थानी परमेश्वर त्याच्याशी बोलले होते. त्या स्थानाचे नाव याकोबाने बेथेल असे ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते त्या ठिकाणाचे नाव याकोबाने ‘बेथेल’ असे ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते त्या स्थानाचे नाव याकोबाने बेथेल ठेवले. Viz kapitola |