उत्पत्ती 35:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परमेश्वर त्याला म्हणाले, “तुझे नाव याकोब आहे, पण आता येथून पुढे, तुला याकोब म्हणजे ‘ठक’ असे म्हणणार नाहीत, तर इस्राएल असे म्हणतील.” याप्रकारे त्याला इस्राएल हे नाव देण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 देव त्याला म्हणाला, “तुझे नाव याकोब आहे; पण आतापासून तुला याकोब म्हणणार नाहीत, तर तुझे नाव इस्राएल होईल.” आणि देवाने त्याला इस्राएल हे नाव दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 देव त्यास म्हणाला, “तुझे नाव याकोब आहे, परंतु तुला आता याकोब म्हणणार नाहीत तर तुझे नवे नाव इस्राएल असे होईल.” म्हणून देवाने त्यास इस्राएल हे नाव दिले. Viz kapitola |