Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 34:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 हमोर त्यांना म्हणाला, “माझा मुलगा शेखेम याचे हृदय तुमच्या मुलीकडे आकर्षित झाले आहे, म्हणून तिला त्याची पत्नी म्हणून द्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 हमोराने त्याच्याशी असे बोलणे लावले की, “माझा मुलगा शखेम ह्याचे तुमच्या मुलीवर फार प्रेम आहे तर ती त्याला बायको करून द्या.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 हमोर त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, “माझा मुलगा शखेम तुमच्या मुलीवर प्रेम करतो. मी तुम्हास विनंती करतो की ती त्यास पत्नी म्हणून द्या.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 34:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy