उत्पत्ती 34:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याकोबाची मुलगी दीना हिच्यावर त्याचे हृदय आकर्षित झाले; त्याने त्या तरुण स्त्रीवर प्रेम केले आणि तो कोमलतेने तिच्याशी बोलला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 याकोबाची मुलगी दीना हिच्यावर त्याचे मन बसले; त्याचे त्या मुलीवर प्रेम जडले आणि त्याने तिचे समाधान केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 याकोबाची मुलगी दीना हिच्याकडे तो आकर्षित झाला. त्या मुलीवर त्याचे प्रेम जडले आणि तो प्रेमळपणे तिच्याशी बोलला. Viz kapitola |