उत्पत्ती 34:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 त्यांनी त्यांचे कळप, गुरे, गाढवे आणि त्यांच्या नगरात व शेतात असलेले सर्वकाही त्यांनी नेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 त्यांची शेरडेमेंढरे, गाईबैल, गाढवे आणि त्या नगरातले व शेतातले होते नव्हते ते सारे त्यांनी घेतले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तेव्हा त्यांनी त्या लोकांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे, गाढवे इत्यादी सर्व जनावरे आणि घरातील व शेतांतील सर्व वस्तू लुटल्या. Viz kapitola |