उत्पत्ती 34:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 हमोर आणि शेखेम यांचीही त्यांनी तलवारीने कत्तल केली. त्यांनी दीनाची शेखेमाच्या घरातून सुटका केली आणि तिला घेऊन ते परत आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 हमोर व त्याचा मुलगा शखेम ह्यांचाही तलवारीने वध करून ते दीनेस शखेमाच्या घरातून काढून घेऊन गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 त्यांनी हमोर व त्याचा मुलगा शखेम यांनाही ठार मारले. नंतर दीनाला शखेमाच्या घरातून बाहेर काढून ते तिला घेऊन तेथून निघाले. Viz kapitola |