उत्पत्ती 34:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 हमोर आणि शेखेम यांच्या या गोष्टीला सर्व पुरुषांनी मान्यता दिली. ते त्या नगराच्या वेशीबाहेर आले आणि त्या सर्वांची सुंता करण्यात आली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 हमोर व त्याचा मुलगा शखेम ह्यांचे म्हणणे वेशीतून येणार्याजाणार्या सर्वांनी ऐकले; मग त्या नगराच्या वेशीतून येणार्याजाणार्या सर्व पुरुषांची सुंता झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तेव्हा वेशीतून येणाऱ्या सर्वांनी हे ऐकले व हमोर आणि शखेम यांचे म्हणणे मान्य केले. त्या वेळी तेथील सर्व पुरुषांनी सुंता करून घेतली. Viz kapitola |