Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 34:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 ते म्हणाले, “हे लोक आपले मित्र आहेत. त्यांना आपण आपल्यात राहण्याचे आमंत्रण देऊ आणि व्यापार करण्यास परवानगी देऊ; कारण आपला देश त्यांनाही पुरेल इतका मोठा असून त्यांना येथे सहज राहता येईल आणि त्यांच्या मुली आपण स्त्रिया करून घेऊ आणि आपण आपल्या मुली त्यांना देऊ.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 “ही माणसे आपल्याबरोबर सलोख्याने राहणारी आहेत; तर ह्यांना देशात राहून व्यापारउदीम करू द्या, कारण पाहा, ह्यांना वस्ती करून राहण्यास पुरेल इतका हा देश विस्तीर्ण आहे; आपण त्यांच्या मुली बायका करू आणि आपल्या मुली त्यांना देऊ.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 “ही माणसे आपल्याशी शांतीने वागतात, म्हणून त्यांना आपणामध्ये आपल्या देशात राहू द्यावे आणि त्यामध्ये व्यापार करू द्यावा. खरोखरच, त्यांना पुरेल एवढा आपला देश मोठा आहे. त्यांच्या मुली आपण स्त्रिया करून घेऊ, आणि आपण आपल्या मुली त्यांना देऊ.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 34:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy