उत्पत्ती 34:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तुम्ही वधूबद्दल वाटेल तितका हुंडा आणि भेट मागा, मी ती तुम्हाला देईन, पण ती मुलगी मला पत्नी म्हणून द्या.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 वाटेल तो मोबदला व आंदण माझ्यापाशी मागा, तुम्ही मागाल ते मी देईन; तेवढी मुलगी मला बायको करून द्या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 माझ्याकडे वधूबद्दल मोठी किंमत मागा, जे काही तुम्ही मागाल ते मी तुम्हास देईन, परंतु ही मुलगी मला पत्नी म्हणून द्या.” Viz kapitola |