उत्पत्ती 34:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 एके दिवशी याकोबापासून झालेली लेआची कन्या दीना त्या देशातील मुलींना भेटावयास गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 याकोबापासून लेआ हिला झालेली मुलगी दीना एकदा त्या देशातील स्त्रियांना भेटायला गेली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 याकोबापासून लेआस झालेली मुलगी दीना ही त्या देशातील मुलींना भेटण्यास बाहेर गेली. Viz kapitola |