उत्पत्ती 33:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 एसावाने विचारले, “जी गुरे व कळप मला भेटले त्याचा उद्देश काय आहे?” याकोब म्हणाला, “माझ्या धन्या, तुझ्या दृष्टीत मी कृपा पावावे म्हणून.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग त्याने म्हटले, “मला तुझा हा सर्व तांडा भेटला तो कशाला?” तो म्हणाला, “माझ्या स्वामीची कृपादृष्टी व्हावी म्हणून.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 एसावाने विचारले, “इकडे येताना मला भेटलेल्या सर्व टोळ्यांचा अर्थ काय आहे?” याकोबाने उत्तर दिले, “माझ्या धन्याच्या दृष्टीने मला कृपा मिळावी म्हणून.” Viz kapitola |