उत्पत्ती 33:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यानंतर लेआ व तिची मुले आली, शेवटी राहेल आणि योसेफ पुढे आली. त्यांनीही त्याला लवून नमस्कार केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग लेआ व तिची मुले ह्यांनीही जवळ येऊन त्याला नमन केले, आणि त्यांच्यामागून योसेफ व राहेल ह्यांनी जवळ येऊन त्याला नमन केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यानंतर लेआ व तिची मुले, मग राहेल व योसेफ एसावापुढे गेले आणि त्यांनी त्यास खाली वाकून नमन केले. Viz kapitola |