उत्पत्ती 33:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तेव्हा याकोबाच्या दासी आणि त्यांची मुले पुढे आली आणि त्यांनीही त्याला लवून नमस्कार केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा त्या दासींनी मुलांसह जवळ येऊन त्याला नमन केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मग दोन दासी आपल्या मुलांबरोबर पुढे आल्या आणि त्यांनी एसावाला खाली वाकून नमन केले. Viz kapitola |