उत्पत्ती 33:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मग तिथे त्याने एक वेदी बांधून तिचे नाव त्याने एल एलोहे इस्राएल असे ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आणि तेथे त्याने एक वेदी बांधून तिचे नाव एल-एलोहे-इस्राएल (देव, इस्राएलाचा देव) असे ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्याने तेथे एक वेदी बांधली आणि तिचे नाव “एल-एलोहे-इस्राएल” असे ठेवले. Viz kapitola |