उत्पत्ती 33:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 दरम्यान याकोब सुक्कोथ येथे गेला. तिथे त्याने स्वतःसाठी तंबू आणि आपल्या गुरांसाठी निवारा बांधला. म्हणूनच त्या ठिकाणाला सुक्कोथ असे नाव पडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 पण याकोब मजल दरमजल करत सुक्कोथास गेला; तेथे त्याने स्वतःसाठी घर बांधले व आपल्या गुराढोरांसाठी खोपट्या केल्या; म्हणून त्या ठिकाणाचे नाव सुक्कोथ (खोपट्या) असे पडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 याकोब प्रवास करीत सुक्कोथास गेला. तेथे त्याने स्वतःसाठी घर बांधले आणि गुराढोरांसाठी गोठे बांधले, म्हणून त्या ठिकाणाचे नाव सुक्कोथ पडले. Viz kapitola |