उत्पत्ती 33:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मग एसाव त्याला म्हणाला, “चला, आता आपण वाटेस लागून पुढे जाऊ या. मी तुझ्यासोबत चालतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग एसाव त्याला म्हणाला, “चला, आपण वाटेस लागून पुढे जाऊ, मी तुझ्यापुढे चालतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग एसाव म्हणाला, “आता आपण आपल्या वाटेस लागू. मीही तुझ्या पुढे चालतो.” Viz kapitola |