उत्पत्ती 32:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 याच कारणास्तव इस्राएलचे लोक अजूनही जनावरांच्या जांघेतील धोंडशिरा खात नाहीत, कारण त्याने याकोबाच्या जांघेच्या स्नायुला स्पर्श केला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 म्हणून इस्राएल लोक जनावरांच्या जांघेचा स्नायू आजवर खात नाहीत; ह्याचे कारण हेच की, त्याने याकोबाच्या जांघेच्या स्नायूला स्पर्श केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 म्हणून आजपर्यंत इस्राएल लोक जनावरांच्या जांघेच्या सांध्याजवळचा स्नायू खात नाहीत कारण याच स्नायूपाशी याकोबाला दुखापत झाली होती. Viz kapitola |