उत्पत्ती 32:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याकोबाने आता एदोम प्रांतातील सेईर प्रदेशात राहणारा आपला भाऊ एसाव, याच्याकडे आपले दूत पाठविले; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग याकोबाने सेईर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपला भाऊ एसाव ह्याच्याकडे जासूद आगाऊ पाठवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 याकोबाने आपला भाऊ एसाव याच्याकडे सेईर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपले निरोपे पाठवले. Viz kapitola |