उत्पत्ती 32:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 मग याकोबाने त्याला विचारले, “कृपया आपले नाव मला सांगा.” तेव्हा तो म्हणाला, “तू मला माझे नाव का विचारतोस?” मग त्याने याकोबाला आशीर्वाद दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 मग याकोबाने विचारले, “तुझे नाव काय ते सांग.” तो म्हणाला, “माझे नाव का विचारतोस?” मग त्याने त्याला तेथेच आशीर्वाद दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 मग याकोबाने त्यास विचारले, “कृपया तुझे नाव मला सांग.” परंतु तो पुरुष म्हणाला, “तू माझे नाव का विचारतोस?” त्या वेळी तेथेच त्या पुरुषाने याकोबाला आशीर्वाद दिला. Viz kapitola |