उत्पत्ती 32:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तिथे याकोब एकटाच होता. त्याचवेळी कोणा पुरुषाने सूर्योदय होईपर्यंत त्याच्याशी झोंबी केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 याकोब एकटाच मागे राहिला, तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 याकोब एकटाच मागे राहिला होता, आणि एक पुरुष आला व त्याने याकोबाशी सूर्य उगवेपर्यंत कुस्ती केली. Viz kapitola |