उत्पत्ती 32:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्याने त्यांना नदीच्या पलीकडे पाठविल्यावर त्याची सर्व संपत्तीही त्यांच्या पाठोपाठ पलीकडे पाठविली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्याने त्यांना नदीपलीकडे उतरवून लावले, आणि आपले जे काही होते तेही पाठवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 अशा रीतीने त्याने आपले जे सर्वकाही होते त्यांसह सर्वांना नदी पार करून पाठवले. Viz kapitola |