Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 32:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 परंतु त्या रात्रीच याकोब उठला आणि त्याने त्याच्या दोन्ही पत्नी व उपपत्नी आणि अकरा मुले यांना जागे केले आणि यार्देन नदीच्या किनार्‍याने त्यांना यब्बोक नदीच्या उताराने पार नेले

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 मग तो रात्रीचाच उठून आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी आणि आपली अकरा मुले ह्यांना बरोबर घेऊन यब्बोक नदीच्या उताराने पार गेला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 मग याकोब रात्री उठला. त्याने आपल्या दोन्ही स्त्रिया, दोन्ही दासी आणि अकरा मुले यांना बरोबर घेतले आणि तो यब्बोक नदीच्या उतारापाशी गेला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 32:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy