उत्पत्ती 32:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले, तो म्हणाला, “या ठिकाणी परमेश्वराचे सैन्यतळ आहे!” म्हणून त्याने त्या ठिकाणाचे नाव महनाईम असे ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्यांना पाहून याकोब म्हणाला, “हे देवाचे सैन्य आहे, म्हणून त्या ठिकाणाचे नाव त्याने ‘महनाईम’ (दोन सैन्ये) ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले तेव्हा तो म्हणाला, “ही देवाची छावणी आहे.” म्हणून त्याने त्या जागेचे नाव महनाईम ठेवले. Viz kapitola |