उत्पत्ती 31:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 अशा रीतीने तुमच्या वडिलांच्या शेळ्यामेंढ्या त्यांच्यापासून काढून परमेश्वराने ती मला दिली आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ह्या प्रकारे देवाने तुमच्या बापाची जनावरे हिरावून मला दिली आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा अशा रीतीने देवाने तुमच्या वडिलाच्या कळपातून गुरेढोरे काढून घेऊन ती मला दिलेली आहेत. Viz kapitola |