उत्पत्ती 31:55 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती55 लाबान दुसर्या दिवशी सकाळीच उठला व त्याने आपल्या कन्यांची व नातवंडांची चुंबने घेतली, त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो घरी परत गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)55 लाबान मोठ्या पहाटेस उठला, त्याने आपल्या मुलामुलींचे चुंबन घेऊन त्यांना आशीर्वाद दिला. मग लाबान निघून आपल्या ठिकाणी परत गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी55 दुसऱ्या दिवशी लाबान पहाटेस उठला. त्याने आपल्या मुली व आपली नातवंडे यांची चुंबने घेऊन त्यांचा निरोप घेतला. त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो आपल्या घरी परत गेला. Viz kapitola |