Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 31:50 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

50 तू माझ्या मुलींना निर्दयतेने वागविलेस किंवा अन्य स्त्रिया केल्यास, “जरी आपल्यासोबत कोणीही नसेल, तरीपण परमेश्वर तुझ्यात व माझ्यात साक्षी आहेत.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

50 तू माझ्या मुलींना दु:ख दिले किंवा त्यांखेरीज अन्य स्त्रिया केल्यास तर पाहा; तुझ्यामाझ्यामध्ये कोणी मानव नसला तरी देव साक्षी आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

50 जर का तू माझ्या मुलींना दुःख देशील किंवा माझ्या मुलींशिवाय दुसऱ्या स्त्रिया करून घेशील. तर पाहा, “जरी आमच्याबरोबर कोणी नाही पण तुझ्यात व माझ्यात देव साक्षी आहे.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 31:50

Následuj nás:

Reklamy


Reklamy