उत्पत्ती 31:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तो त्यांना म्हणाला, “मी पाहतो की तुमच्या वडिलांची वृत्ती माझ्याशी पूर्वीसारखी राहिलेली नाही, पण माझ्या वडिलांचे परमेश्वर माझ्याबरोबर आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्या आल्यावर तो त्यांना म्हणाला, “तुमच्या बापाच्या चर्येवरून मी ताडले की, तो पूर्वीप्रमाणे माझ्यावर प्रसन्न नाही, तथापि माझ्या वाडवडिलांचा देव माझ्याबरोबर आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि त्यांना म्हणाला, “तुमच्या वडिलाच्या वागण्यात मला बदल झालेला जाणवला आहे. परंतु माझ्या बापाचा देव माझ्याबरोबर आहे. Viz kapitola |