उत्पत्ती 31:49 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 यावरून तिला मिस्पाह असेही नाव देण्यात आले; कारण लाबान म्हणाला, “आपण एकमेकांपासून दूर जाऊ तेव्हा आपण आपला करार पाळू, याहवेह आपल्यावर लक्ष ठेवो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 तसेच ‘मिस्पा’ हेही नाव तिला दिले; तो म्हणाला, “कारण आपण परस्परांच्या दृष्टिआड झालो म्हणजे परमेश्वर तुझा-माझा साक्षी असो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 मग लाबान म्हणाला, “आपण एकमेकापासून दूर होत असताना परमेश्वर माझ्यावर व तुझ्यावर लक्ष ठेवो.” म्हणून त्या जागेचे नाव मिस्पा ठेवण्यात आले. Viz kapitola |