उत्पत्ती 31:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 लाबान म्हणाला, “आपल्या दोघांपैकी कोणीही एकमेकांविरुद्ध अतिक्रमण केले, तर ही दगडांची रास त्याला साक्षी राहील.” याकारणास्तव या जागेला गलेद म्हणतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 लाबान म्हणाला, “आता ही रास तुझ्यामाझ्यामध्ये साक्षीला आहे म्हणून हिचे नाव ‘गलेद’ ठेवले.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 लाबान म्हणाला, “ही दगडांची रास आज माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये साक्षी आहे.” म्हणून त्याचे नाव गलेद ठेवले. Viz kapitola |