उत्पत्ती 31:47 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 मग त्या राशीला लाबानाच्या भाषेत यगर-सहदूथा आणि याकोबाच्या भाषेत गलेद असे नाव दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 लाबानाने त्या राशीस यगर-सहदूथा (अरेमाईक भाषेत साक्षीची रास) म्हटले व याकोबाने तिला गलेद (हीब्रू भाषेत साक्षीची रास) म्हटले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 लाबानाने त्या राशीला यगर-सहादूथा असे नाव ठेवले. परंतु याकोबाने त्या जागेचे नाव गलेद ठेवले. Viz kapitola |