उत्पत्ती 31:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तेव्हा याकोबाने राहेल व लेआ यांना ज्या शेतात तो कळप राखीत होता तिथे बोलावून घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा याकोबाने राहेल व लेआ ह्यांना निरोप पाठवून शेतात आपल्या कळपाकडे बोलावले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा याकोबाने राहेल व लेआ यांना, तो आपले शेरडामेंढरांचे कळप राखीत होता, तेथे शेतात बोलावले, Viz kapitola |