उत्पत्ती 31:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 आता तुला जावेसे वाटते कारण तुझ्या नातलगांमध्ये परतण्याची तुला आतुरता आहे. पण तू माझी कुलदैवते का चोरलीस?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 बरे, तुला आपल्या बापाच्या घराची ओढ लागून तू आलास तर आलास, पण माझ्या देवता का चोरल्यास?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 तुला तुझ्या वडिलाच्या घरी जायचे आहे हे मला माहीत आहे आणि म्हणूनच तू जाण्यास निघालास, परंतु तू माझ्या घरातील कुलदेवता का चोरल्यास?” Viz kapitola |