उत्पत्ती 31:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 पण रात्रीच्या स्वप्नात परमेश्वर अरामी लाबानकडे आले आणि म्हणाले, “सावध राहा, तू याकोबाला चांगले किंवा वाईट असे काहीही म्हणू नकोस.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 देवाने अरामी लाबानाला रात्री स्वप्नात येऊन सांगितले की, “सांभाळ, याकोबाला बरेवाईट काही बोलू नकोस.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 त्या रात्री देव अरामी लाबानाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “तू याकोबाला बरे किंवा वाईट बोलू नये म्हणून काळजी घे.” Viz kapitola |